आगामी उपक्रम

नारदीय कीर्तनकार स्पर्धा

चित्रकला स्पर्धा

Hue-Man

टेराकोटा कार्यशाळा

विश्वस्त

यशोधन नाटेकर

अध्यक्ष

मेघा कढे

सचिव

तन्मय भोळे

खजिनदार

आशुतोष भडसावळे

विश्वस्त

मीना कढे

विश्वस्त

गौरव जोशी

विश्वस्त

नंदन आठल्ये

विश्वस्त

अभिप्राय

प्रांजली बोरसे

एम ए संस्कृत करत असले तरी संस्कृत हा काही माझा प्राधान्याने अभ्यासायचा विषय नाही .शेती - विज्ञान यांचा wholestic अभ्यास करताना प्राचीन शास्त्रांचा अभ्यास म्हणून संस्कृतचा संपर्क वाढता आहे.शेती विषयी पुढे संशोधनात्मक औपचारिक अभ्यास करायचा झाला तर तो संस्कृत च्या छत्राखालीच शक्य होणार आहे.तर त्यासाठी net हा पर्याय किती योग्य होईल हे लक्षात यावे म्हणून ही कार्यशाळा केली. एकूणच हा अभ्यास केवळ परीक्षेसाठीच नाही तर तर्क बुद्धीच्या विकासासाठी ही उपयोगी ठरेल असे वाटले.त्यासाठी खूप खूप आभार.

मेधा मुजुमदार

It was a unique initiative and will be useful for all the students. All teachers, themselves the subject matter experts, were so keen on helping the students for preparing for the competitive exam and have some excellent tips for studying and preparing for the exam. Overall it was a good learning experience and has sparked the curiosity to learn in depth on various topics included in the syllabus. Thank you for all the efforts put in for this workshop. Wishing Best Luck to all the participants.

पीयूषा राजे

संपूर्ण कार्यशाळेचा अनुभव खूपच छान होता. उत्तम आणि विषयाचे सखोल ज्ञान असणारे मार्गदर्शक आम्हाला लाभले आणि परीक्षेचा मेरूपर्वत त्यांनी आम्हाला अत्यंत सोप्या पध्दतीने सांगितला. अभ्यासाची पद्धत समजली. पेपर मधील घटकांचा अंदाज आला आणि महत्त्वाचे म्हणजे प्रश्न कसे येतात,कसे बारकावे असतात, कसा अभ्यास हवा, आपण कुठे कमी पडत आहोत हे सर्वच समजले. सर्वांनी ppt चा वापर केला एकमेकांशी संवादात्मक पद्धतीने आमचे शिकणे झाले फार छान वाटले.