मंदिरस्थापत्य - संकल्पना व शैली
वक्ते - डॉ. योगेश प्रभुदेसाई, कोल्हापूर वार व दिनांक - गुरुवार १० नोव्हेंबर ते सोमवार १४ नोव्हेंबर २०२२ वेळ - रात्री ०८.०० - ०९.३० व्याख्यान माध्यम - मराठी ONLINE नोंदणीसाठी लिंक - https://forms.gle/Z8bk5h5iHyXp9qYb9 नावनोंदणीसाठी अंतिम दिनांक - रविवार ०६ नोव्हेंबर २०२२ शुल्क - रू. १०००/- १. कोणत्याही कारणास्तव कार्यशाळेसाठी एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही. २. प्रवेश शुल्क UPI अथवा Bank Transfer करता येईल. (याची सर्व माहिती Google Form मध्ये दिली आहे.) ३. शुल्क भरून संपूर्ण कार्यशाळेस उपस्थित असणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे +918668460516