गंध

₹. १२०/-

केशरी, गुलाब, केवडा, हीना, वाळा, कस्तुरी व शीतल चंदन ह्या ७ प्रकारचे सुवासिक गंध उपलब्ध.. यांची वैशिष्टये - - गंध ओले असल्याने सहज लावता येते. - खराब होत नाही. - दीर्घकाळ वास राहातो तसेच त्वचेला कोणताही अपाय होत नाही. - हे गंध २५ ग्रॅम व ५० ग्रॅम च्या डब्यांमध्ये स्वतंत्रपणे विक्रीसाठी उपलब्ध... किंमत - १२ ग्रॅम च्या ४ डब्यांचा संच ₹. १२०/- कुरियर चार्जेस जे असतील त्यानुसार आकारले जातील.