गुलाब, चंदन, योगा आणि मेडिटेशन या ४ प्रकारचा धूप उपलब्ध.. याची खास वैशिष्ट्ये - - दालनात खूप वेळ वास टिकून राहतो, - धूर अजिबात होत नाही.. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास म्हणजेच घशात खवखव, खोकला, सर्दी होत नाही. ह्याची शास्त्रोक्त तपासणी केलेली आहे. किंमत- २० काड्यांचा संच ₹. ६०/- प्रत्येकी. (यामध्ये काडेपेटी व धूप स्टँड समाविष्ट) कुरियर चार्जेस जे असतील त्यानुसार आकारले जातील.