गंध,धूप व अत्तर यांचा एकत्रित लहान संच

₹.१००/-

या संचात : विविध प्रकारच्या सुवासिक गंधाच्या १२ ग्रॅमच्या २ डब्या, धूर व रसायन विरहीत धुपाच्या ५ काड्या, रसायन विरहीत अत्तराची १ml ची बाटली, धुपाचे स्टँड व काडेपेटी आणि दिवाळी भेट संच असल्यामुळे आयुर्वेदिक सुगंधी उटण्याचे पाकीट समाविष्ट आहे. कुरियर चार्जेस जे असतील त्यानुसार आकारले जातील.