नवरात्र व्याख्यान

नवरात्रातही देवीविषयक २ व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. ही व्याख्याने फेसबुक च्या माध्यमातून घेण्यात आली. कोल्हापूर येथील पुरातत्त्व आणि मंदिर अभ्यासक डॉ. योगेश प्रभुदेसाई यांनी ही व्याख्याने दिली. ज्याद्वारे देवी नवरात्र, घटस्थापना आणि देवी माहात्म्य याचा आढावा घेण्यात आला.