येणे कारणे भगवंत
लोकाग्रहास्तव अधिकमास २०२० निमित्त सौ. ऋचा थत्ते यांचे “येणे कारणे भगवंत” ह्या श्रीकृष्णाच्या षड्गुणवारणावर आधारित व्याख्यान आयोजित केले होते. सौ. ऋचा थत्ते ह्या प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.