पीएच्.डी. चा विषय : एक संशोधन (मराठी)

मराठी विषयासाठी "पीएचडी चा विषय - एक संशोधन" या विषयावरील १ दिवसीय व्याख्यान आयोजित करण्यात आले. वक्त्या म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागातील प्राध्यापिका डॉ. विद्यागौरी टिळक लाभल्या होत्या.